Marathi Actress: टॅन झालेला चेहरा, साधीशी साडी मराठीतील या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत घडले आहे तरी काय?

अमृता चौगुले

मराठीतील आघाडीतील अभिनेत्रीपैकी एक म्हणजे प्रिया बापट

प्रियाने मालिका, सिनेमा, वेबसिरिज या सगळ्याच माध्यमातून प्रियाने अभिनयाचा ठसा उमटवला आहे

प्रियाने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत

ज्यामध्ये ती अगदी ग्रामीण स्त्रीच्या वेशभूषेत दिसते आहे

आजवर प्रियाला स्टायलिश लूकमध्ये पाहिलेल्या तिच्या फॅन्ससाठी हा हटके अनुभव होता

प्रियानेही या भूमिकेबाबत स्टेरियोटाइपपेक्षा वेगळी भूमिका केल्याचे म्हटले आहे.

जिंदगीनामा असे तिच्या नव्या सिरिजचे नाव आहे.

सोनी लीव्ह या प्लॅटफॉर्मवर ही सिरिज पाहता येईल.

तिच्या या नव्या लूकमध्ये प्रियाला ओळखणे अशक्य झाले आहे