अभिनेत्री प्रिया बापटच्या जीम वर्कआऊट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे..प्रिया बापट वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते..प्रियाने नुकतेच तिचे काही जीममधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत..प्रियाच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे..प्रियाच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत..मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच प्रियानं बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे..छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा प्रिया कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे..मराठी मनोरंजन विश्वामध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी खूपच लोकप्रिय आहे. .तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं. .Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.