महागडे ड्रायफ्रूट्स किड्यांमुळे फेकून देण्याची वेळ येतेय का? .थांबा! तुमच्यासाठी आहे एक खास आणि सोपा घरगुती उपाय!.ही 'ट्रीक' वापरल्यास तुमचे काजू, बदाम वर्षभर सुरक्षित राहतील..ती खास ट्रीक म्हणजे -'कडुलिंबाची पाने' (Neem Leaves)..ड्रायफ्रूट्स ज्या डब्यात ठेवता, त्यात काही ताजी कडुलिंबाची पाने ठेवा..कडुलिंबाचा नैसर्गिक वास किड्यांना दूर ठेवण्यास मदत करतो..यामुळे कोणतेही केमिकल न वापरता तुमचे ड्रायफ्रूट्स किडींपासून वाचतात..तुम्ही कडुलिंबाच्या पानांऐवजी तेजपत्ता (Bay Leaf) किंवा सुकी लाल मिरची (Dried Red Chilli) देखील वापरू शकता..येथे क्लिक करा...