Shravan fasting during pregnancy: गर्भवतींसाठी श्रावण उपवासाचे 'हे' सुवर्णनियम माहिती आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

डॉक्टरांचा सल्ला

श्रावण उपवास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी नक्की चर्चा करा. २.

हायड्रेशन महत्त्वाचे

दिवसभरात भरपूर पाणी, शहाळे आणि ताज्या फळांचा रस घ्या.

warm drinkinng water

थोड्या अंतराने आहार

दीर्घकाळ उपाशी न राहता दर दोन तासांनी काहीतरी पौष्टिक खा.

Pregnancy Diet Precautions

फळांचे सेवन

आहारात केळी, सफरचंद आणि डाळिंबासारख्या ऊर्जेने भरपूर फळांचा समावेश करा.

Friendly Fruits | Friendly Fruits

Amaranth Ladooपौष्टिक पर्याय

साबुदाण्याऐवजी राजगिरा किंवा शिंगाडा पिठाचे पदार्थ निवडा, जे पचायला हलके असतात.

Amaranth Ladoo

दुग्धजन्य पदार्थ

पुरेसे दूध, दही किंवा ताक घेतल्याने शरीराला कॅल्शियम आणि थंडावा मिळतो.

तळलेले पदार्थ टाळा

उपवासाच्या वेळी जास्त तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे टाळा, ज्यामुळे ॲसिडिटी होणार नाही.

विश्रांतीची जोड

उपवासाच्या दिवशी शरीराला जास्त ताण देऊ नका आणि पुरेशी विश्रांती घ्या.

येथे क्लिक करा...