किती सांगायचंय मला, काव्यांजली अशा मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे.प्राप्ती रिअल लाईफमध्ये खूप सुंदर आहे.तिचे अनेक ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात.तिला लहानपणापासून डान्स, अभिनयाची आवड आहे.शालेय, कॉलेज जीवनात तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलाय.तिला किक बॉक्सिंग आणि कराटेची आवड आहे.तिने यामध्ये नॅशनल गोल्ड मेडल मिळवले आहे