'तरीही तू तितकीच सुंदर दिसतेस', अबोली साडीतील प्राजक्ताची अदा

स्वालिया न. शिकलगार

तिने कुठेलही कपडे परिधान केले तरी ते शोभून दिसतात

मग ते वेस्टर्न असो वा पारंपरिक.

साडीत तर ती खूपच सुंदर दिसते.