ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटोमध्ये प्राजक्ताचे अनेक ग्लॅमरस फोटो पाहायला मिळताहेत .प्राजक्ता ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटोंमध्येदेखील कलरफुल दिसतेय .कधी बीचवर तर कधी वेस्टर्न लूकमधील तिचे फोटो पाहायला मिळत आहेत .तिचं मोहून टाकणारं हास्य नेहमीच वेड लावणार आहे.म्हणून चाहते तिच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडताना दिसताहेत .प्राजक्ताच्या बोल्ड फोटोंनी सर्वांना आकर्षित केलं .प्राजक्ताच्या फुलासारखी प्राजू नेहमी बहरलेली, मोहोरलेली दिसते .Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.