प्राजक्ता माळी म्‍हणाली, 'आयुष्य आपल्‍या पद्धतीने जगले पाहीजे...'

अमृता चौगुले

तिने ब्‍लॅक रंगाचा फुलांचा वनपीस घातल आहे

तिने टेलिव्हिजन कार्यक्रम आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.  

प्राजक्ता माळीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.  

ती नेहमी सर्व गोष्‍टीमध्ये अपडेट असते