Prajakta Mali | 'तुझ्यामागे पागल झालोया मी नादखुळा...'लाखात एक प्राजूचा मराठमोळा लूक

स्वालिया न. शिकलगार

प्राजक्ताच्या निवडक साड्यांची बातचं और आहे

Instagram

विविध प्रकारच्या साडीमध्ये प्राजक्ता नेहमीच सुंदर दिसते

Instagram

प्राजक्ताची नऊवारी साडी असो वा सहावारी, ती नेहमी तिच्यावर शोभून दिसते

Instagram

कपाळावर टिकली अन् नव्या नक्षीचे दागिने नेहमीच लक्ष वेधून घेतात

Instagram

सिंपल मेकअप असला तरी तिचं अस्सल सौंदर्य लपून राहत नाही

Instagram

पुतळी हार, ठुशीमध्ये ती आणखी खुलून दिसते

Instagram