'चला उभारूया गुढी...' प्राजक्ताचं रेड नऊवारीत गुढी पाडव्यानिमित्त नवं फोटोशूट

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने गुढीपाडवा आणि मराठी नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

प्राजक्ताने यावेळी मराठमोळा रेड कलरच्या साडीत नऊवारी लूक केला आहे.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सुत्रसंचालन करत असते.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

भरजरी दागिन्यासह केसांचा अंबाडा आणि नऊवारी साडी तिच्यावर खुलून दिसत आहे.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

प्राजक्ताचा 'फुलवंती' हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस आला होता.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram