प्राजक्ताने निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत..गळ्यात हार, झुमके, नाकात नथ, केसांचा अंबाड्याने तिच्या सौंदर्यात भर घातली. .निळ्या पैठणीवर तिने राणी कलरचे ब्लाऊज परिधान केलं आहे..निळ्या पैठणीसोबत कपाळावरील चंद्रकोर, हास्याने सर्वांना भूरळ घातली..जांभळ्या रंगाच्या बनारसी साडीवर तिने डार्क गुलाबी रंगाचे ब्लाऊज परिधान केलं..मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट रिलीज झाला..यात तिने अभिनेता गश्मीर महाजनीसोबत भूमिका साकारली. .मोतीगहूमाळा, फुलवंतीनथ, मोतीबांगड्या, मोतीवेलने प्राजक्ताचे सौंदर्य खुलंलं..फुलवंती हा पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे..तिच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. .सामंथा रूथ हॉटी मोडमध्ये, वरुण सोबत इंटिमेट सीन दिल्याने नेटकरी...