अभिनेत्री प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सुत्रसंचालन करतेय..अभिनयासोबत प्राजक्ता सौंदर्यांची खाण आहे..बेबी पिंक रंगाच्या वनपीसमधील तिने फोटो शेअर केलेत. .फोटोत प्राजक्ता नेहमी पेक्षा हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय..फोटोला तिने 'हाथ ना आऊँ मैं हूँ ऐसी छलिया।' अशी कॅप्शन लिहिलीय..सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोज पाहायला मिळतात. .राजेश शृंगारपुरेसोबत प्राजक्ता मराठी 'संघर्ष' चित्रपटात दिसली. .प्राजक्ता 'पार्टी' चित्रपटात अभिनेता सुव्रत जोशीसोबत दिसली. .'जुळून येती रेशीमगाठी' मध्ये तिने मेघना देसाईची भूमिका साकारली. .छोट्या पडद्यावरील 'सुवासिनी' मालिकेतही प्राजक्ता झळकली..अभिनयासोबत प्राजक्ताच्या सौंदर्यांला तोड नाही..चित्रपटासोबत प्राजक्ताने दर्जेदार मालिकेतही काम केलंय. .'हंपी'मध्ये सोनाली कुलकर्णीसोबत तिने गिरीजाची भूमिका साकारली. .दोन मुलांची आई असणाऱ्या श्वेता तिवारीचा लेडी बॉसी लूक