पुढारी वृत्तसेवा
तिच्या नवर्याविषयी काही खास गोष्टी तिने शेअर केल्या आहेत.
तिने नुकतीच शंभूराज खूतवड याच्याशी लग्नगाठ बांधली आहे
आपल्या पतीविषयी बोलताना प्राजक्ता हिने सांगितले की दररोज मटण खाणारा व्यक्ती माझ्यासाठी शाकाहारी बनला आहे
तिच्या नवर्याला म्हणजे शंभूराजला मटण आवडत होते पण प्राजक्ताशी लग्न ठरल्यानंतर त्याने मांसाहार बंद केला.
यावरुन दोघांमध्ये असलेले बाँडिंग किती चांगले आहे हे प्राजक्ताने सांगितले
नवीन आयुष्याला सुरवात करण्यापूर्वी जोडीने पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शनही घेतले होते.
कोल्हापूरच्या युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांची प्राजक्ताच्या लग्नाला खास उपस्थिती होती