पीएम विश्वकर्मा योजनेत केवळ रोज ५०० रुपयेच नाही, तर ३ लाखांपर्यंतच्या कर्जाचीही सोय..योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये भत्ता दिला जातो..प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हत्यारे (टूलकिट) खरेदीसाठी १५ हजार रुपयांचे अनुदानही मिळते..स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध..विशेष म्हणजे, हे कर्ज फक्त ५% इतक्या नाममात्र व्याजदराने मिळते..पहिल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास, दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांचे कर्ज घेता येते..सुतार, लोहार, सोनार, कुंभार, शिंपी अशा १८ पारंपरिक व्यावसायिकांना या योजनेचा थेट लाभ..ही योजना कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांच्या कौशल्याला नवी ओळख देते..येथे क्लिक करा...