टिप-टिप बरसा पानी..चिंब पावसात पूजा सावंतच्या मोहक अदा

स्वालिया न. शिकलगार

पूजा सावंतने भर पावसात फोटोशूट केला आहे

Pooja Sawant Instagram

तिने या फोटोशूटला वर्षाऋतू अशी कॅप्शन दिली आहे

Pooja Sawant Instagram

हिरवे स्लिव्हलेस ब्लाऊज आणि निळ्या साडीतील हे फोटोशूट आहे

Pooja Sawant Instagram

हे फोटो पाहिल्यानंतर तिचे 'अधीर मन झाले' हे गाणे नक्कीच आठवेल

Pooja Sawant Instagram

चिंब पावसातील पूजाची ही मोहक अदा घायाळ करणारी आहे

Pooja Sawant Instagram
केस कापल्यानंतर संस्कृती बालगुडेचा न्यू हेअरकट व्हायरल