सजून धजून वटपौर्णिमेचं पहिले व्रत! पूजा सावंतचे फोटो पाहाच

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री पूजा सावंतनं तिच्या पहिल्या वटपौर्णिमेची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अभिनेत्री पूजा सावंतनं तिच्या पहिल्या वटपौर्णिमेची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे | Pooja Sawant Instagram

पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो, हे सर्वश्रुत आहे

Pooja Sawant Instagram

अभिनेत्रीने आपल्या नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात गुढीपाडवा, होळी साजरी केली होती.

Pooja Sawant Instagram

एकटीच मुंबईत आल्यावर पूजाने पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला सुरुवात केली

Pooja Sawant Instagram

आता पूजाने तिची पहिली वटपौर्णिमा भारतात साजरी केली आहे

Pooja Sawant Instagram

बहिण रुचिराने 'बहिणीची पहिली वटपौर्णिमा' अशी कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत

Pooja Sawant Instagram