Navratri 2025: तुळजाभवानीच्या लूकमध्ये दिवटी नाचवताना पूजा काळेचे फोटो व्हायरल

अमृता चौगुले

आई तुळजाभवानी’ मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.

या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे तुळजाभवानीच्या मुख्य भूमिकेत दिसते आहे

पूजा उत्तम अभिनेत्रीही आहेच पण कुशल नृत्यांगना आहे

तिने भरतनाट्यम या नृत्यप्रकारात विशारद केले आहे.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून स्टेजवर परफॉर्मन्स करत असल्याने तिला कॅमेऱ्याला फेस करणे सोपे गेले

तुळजाभवानी ही पूजाची कुलस्वामिनी आहे

आई नृत्यदिग्दर्शक असल्याने पूजाचा हा प्रवास सोपा होता

पूजाला तयार होण्यासाठी जवळपास 3-4 तासांचा कालावधी लागतो.

या मालिकेत पूजाला देवीच्या वेगवेगळ्या रूपात पाहण्याची संधी मिळाली आहे