@पूजा... 'तू क्या जाने तेरी मुस्कान की कीमत'...!
मोनिका क्षीरसागर
टॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे च्या क्युट स्माईलवर चाहते फिदा झालेत.
तिने पिंक ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
टॉलिवूड ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे.
पूजा हेगडे साऊथच्या टॉप टेन अभिनेत्रींपैकी एक आहे.
मूगामूडी’ चित्रपटातून पूजाने कलाविश्वात पदार्पण केले आहे.
तिने अनेक तमिळ, तेलगू चित्रपटात काम केले आहे.
तिने अनेक तमिळ, तेलगू चित्रपटात काम केले आहे.
Click Here