पूजा चोप्रा म्‍हणाली बॉलीवूडने खूप काही शिकवले!

अमृता चौगुले

बॉलिवूडने चिकाटी, आत्मविश्वास दिला असे ती म्‍हणाली.

सुरूवातीच्या काळात तीला या क्षेत्रात खूप संधी मिळाल्‍या नाहीत.

प्रत्‍येक गोष्‍टीला तोंड देण्याची लवचिकता तुमच्याकडे असली पाहिजे असे पूजा म्‍हणाली.