पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यात 'लोकमान्य टिळक' राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

अमृता चौगुले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्‍वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्‍वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्‍वागत केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान

     पंतप्रधान        नरेंद्र मोदी 

"भारताच्या स्वातंत्र्यात लोकमान्य टिळकांची भूमिका, त्यांचे योगदान शब्दांत मांडता येणार नाही." -पंतप्रधान नरेंद्र मोदी  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.