PMO Seva Teerth: पंतप्रधानांचं नवं ऑफिस 'सेवा तीर्थ' बांधण्यासाठी किती कोटी खर्च आला?

पुढारी वृत्तसेवा

सेवा तीर्थ पंतप्रधानांचं नवं ऑफिस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सेवा तीर्थ’ आणि कर्तव्य भवनचे उद्घाटन झाले.

Seva Teerth | Pudhari

सर्व कार्यालये एकाच परिसरात

आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि मंत्रालये वेगवेगळ्या ठिकाणी होती. आता ही सर्व कार्यालये एकाच परिसरात आणण्यात आली आहेत.

Seva Teerth | Pudhari

किती खर्च आला?

दारा शिकोह रोडवर उभारलेलं सेवा तीर्थ तब्बल 2.26 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेलं आहे. यासाठी 1189 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

Seva Teerth | Pudhari

सेवा तीर्थमध्ये तीन मुख्य इमारती आहेत

सेवा तीर्थ-1 :पंतप्रधान कार्यालय, सेवा तीर्थ-2 : मंत्रालयांची कार्यालये, सेवा तीर्थ-3 : राष्ट्रीय सुरक्षा परिषद

Seva Teerth | Pudhari

कोणत्या सुविधा आहेत?

या सर्व कार्यालयांमध्ये हाय-स्पीड इंटरनेट, पेपरलेस कामकाज, डिजिटल फाइल सिस्टम आणि आधुनिक कॉन्फरन्स रूम्स तयार करण्यात आल्या आहेत.

Seva Teerth | Pudhari

जुन्या इमारतींचं काय होणार?

पूर्वी वापरात असलेल्या नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक इमारती आता संग्रहालयात रूपांतरित केल्या जाणार आहेत.

Seva Teerth | Pudhari

महत्त्वाची मंत्रालये

कर्तव्य भवन 1 आणि 2 मध्ये कायदा, संरक्षण, अर्थ, आरोग्य, कृषी यांसारखी महत्त्वाची मंत्रालये असतील.

Seva Teerth | Pudhari

सिक्युरिटी सिस्टिम

ही इमारत ग्रीन बिल्डिंग मानकांनुसार उभारण्यात आली आहे, ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन आणि स्मार्ट सिक्युरिटी सिस्टिमचा यात समावेश आहे.

Seva Teerth | Pudhari

नागरिकांसाठी प्रशासन

स्मार्ट अ‍ॅक्सेस कंट्रोल, मॉनिटरिंग नेटवर्क आणि आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे अधिकारी आणि नागरिकांसाठी प्रशासन अधिक वेगवान होणार आहे.

Seva Teerth | Pudhari

बिबट्याला सर्वात जास्त खायला कोणता प्राणी आवडतो?

Leopard Diet Explained | Pudhari
येथे क्लिक करा