Plastic Chair : प्लास्टिकची खुर्ची 'या' पद्धतीने पुसा की, नव्यासारख्या स्वच्छ दिसतील

अंजली राऊत

प्लास्टिकची खुर्ची वापरायला सोप्या आणि दणकट असल्यामुळे जवळपास प्रत्येक घरातच त्या दिसतात

प्लास्टिकची खुर्ची पांढऱ्या रंगाच्या असल्यास अशा खुर्च्या लवकरच खराब होतात

काही दिवसांत प्लास्टिकची खुर्चींवर पिवळट डाग दिसू लागतात, बऱ्याचदा काळवंडून मळकट खुर्ची दिसू लागतात

म्हणूनच प्लास्टिकची खुर्ची स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा धुतल्या पाहिजेत

एक वाटी पाणी आणि पाऊण वाटी व्हिनेगर एकत्र करुन या पाण्याने प्लास्टिकची खुर्ची महिन्यातून एकदा पुसून काढल्याने रंग मळकट दिसणार नाही

दुसरा उपाय म्हणजे एक वाटी गरम पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि उक चमचा डिटर्जंट पावडर घाला. आता हे पाणी खुर्चीवर टाकून वायरच्या घासणीने खुर्ची घासून काढा.

या सोप्या पद्धतीने तुमची खुर्ची नवीन खुर्चीसारखी स्वच्छ दिसेल

Hibiscus | घरी अशा प्रकारे जास्वंद फुलाचे रोप लावा की, झाडाला येतील भरपूर फुले