पुढारी वृत्तसेवा
अननस हे बाजारात सहरजरित्या एक आंबटगोड फळ, हे फळ आर्युवेदाच्या दृष्टीने आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त फळ मानले गेले आहे
याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पोटात चुकन गेले केसं खूप त्रासदायक असतो. हा विरघळवण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे अननस
पोटात केस गेल्यामुळे अनेकांना पोट पिळवटल्यासारखे होते, पोट दुखंत अशावेळी अननस खाल्याने किंवा त्याचा ज्यूस घेतल्यास केसांचे पाणी करते व शरिरावाटे बाहेर काढते.
दुसरे म्हणजे अननस खाल्यामुळे कृमीघ्न किंवा जंत तयार होणाऱ्या लोकांना खूप फायदा होतो. अननसाचा ज्यूस सलग तिन महिने घेतल्यास जंतांचा त्रास पूर्ण संपूण जातो
ज्या लोकांना वारंवार मूत्र प्रवृत्ती होते किंवा लघवीला वारंवार जावे लागते अशा लोकांनी अननचा रस सलग तीन महिने घेतल्यास हा त्रास संपून जातो.
ज्या लोकांना पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहेअननसामध्ये असलेले 'ब्रोमेलेन' प्रथिने पचवण्यास मदत करते.
आयुर्वेदानुसार, अननसाचा रस सर्दी आणि खोकल्यावर गुणकारी मानला जातो. हे घशातील कफ कमी करण्यास मदत करते.
अननसामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते