Mrunmayee Deshpande ; मृण्मयीच्या स्टाईलचा धुरळा, चाहते फिदा

गणेश सोनवणे

सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. 

तीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या साडीत काही फोटो शेअर केले आहेत. जे चाहत्यांना फारच आवडले आहेत. 

तीच्या साडीतील या लूकने व स्टाईलने सोशल मीडियात जणू धुराळाच उडालाय. 

 मृण्मयीने आपल्या दमदार अभिनयातून अल्पावधीतच  प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here