Phone Security | सुरक्षेसाठी फोनमधील ‘या’ गोष्टींकडे गांभीर्याने पाहा...

पुढारी वृत्तसेवा

तुमचा फोन आपोआप चालू-बंद हाेताेय, समजून घ्या फोनमध्ये रिमोट अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न हाेतोय.

फोनची बॅटरी अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने संपत असेल तर हॅकिंगमुळे झाले असेल.

फोनमध्ये कोणतातरी व्हायरस आला, तर तो बॅकग्राऊंडमध्ये डेटा शेअर करत राहतो.

तुम्हाला आणखी अनोळखी कॉल, मेसेज यायला लागले, तर हे फोन हॅकिंगचे लक्षण आहे.

तुमचा फोनही हॅक झाला आहे, असे वाटत असेल, तर ताबडतोब उपाययोजना करा.

अशावेळी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. फॅक्टरी डेटा रिसेट करा.

तुम्हाला काही डाऊनलोड करायचे असेल, तर ते अधिकृत अ‍ॅप स्टोअरमधून करा.

अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा तुमचा ‘ओटीपी’ कोणालाही शेअर करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.