पाळीव प्राण्‍याचे संगोपन करताय? 'या' महत्त्वाच्‍या टिप्स लक्षात ठेवा!

पुढारी वृत्तसेवा

घरातला सदस्य म्हणून पाळीव प्राणी प्राण्यांकडे पाहणारी माणसं त्यांच्या भावविश्वाचा भाग बनतात.

Pet care tips | Canva

प्रेम आणि आपुलकी तुमच्या पाळीव प्राणी निरोगी राहण्‍यासाठी अत्‍यंत गरजेचे असते.

Pet care tips | Canva

एकटेपणाच्या छायेत घरात पाळीव प्राणी असेल तर तुमच्‍या मनात नवी उमेद जागवतो.

Pet care tips | Canva

स्वच्छता म्हणजेच निरोगीपणासाठी पाळीव प्राण्‍यांसाठी अंघोळ आवश्यक आहे.

Pet care tips | Canva

पाळीव प्राण्‍यांच्‍या आरोग्‍यासाठी त्‍यांना नियमित व्‍यायाम देणे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहे.

Pet care tips | Canva

पाळीव पाण्‍याची नियमित तपासणी त्‍याच्‍या दीर्घायुष्याबरोबरच कुटुंबातील सदस्‍यांच्‍या आरोग्‍यासाठीही महत्त्‍वपूर्ण ठरते.

Pet care tips | Canva

पौष्टिक आहार, तुमच्या मांजरीच्या प्रेमाची खरी चव.

Pet care tips | Canva

घरातल्या सुरक्षिततेत वातावरण पाळीव प्राण्‍यांना आनंदी ठेवते.

Pet care tips | Canva

कुटुंबातील सदस्‍य अशी ओळख असणार्‍या कुत्रा आणि मांजराचे नियमित लसीकरण हे त्‍यांच्‍यासाठी सुरक्षा कवच ठरते.

Pet care tips | Canva

पाळीव प्राणी हा केवळ तुमच्‍या मनोरंजनासाठी नाही याची जाणीव ठेवा. त्‍यामुळेच त्‍याची काळजी घेणे हे तुमचे कर्तव्‍य ठरते.

Pet care tips | Canva
येथे क्लिक करा