Pearl Jewellery Trend | सिंपल लूकला द्या 'रॉयल टच'! मोत्यांच्या दागिन्यांनी तुमचे सौंदर्य असे खुलवा

पुढारी वृत्तसेवा

मोत्यांची खासियत काय?
मोती (Pearl) हे क्लासिक आणि एव्हरग्रीन ज्वेलरी मानले जाते, जे कधीही आउट ऑफ ट्रेंड जात नाही.

pearl jewellery

सिंपल लूकमध्येही एलिगन्स
साध्या ड्रेसवर मोत्याचे दागिने घातल्यास लगेच रॉयल आणि एलिगंट लूक मिळतो.

ऑफिससाठी परफेक्ट
हलके आणि सोज्वळ असल्यामुळे मोती ऑफिस वेअरसोबत उत्तम दिसतात.

pearl

ट्रेडिशनल लूकला चारचाँद
साडी किंवा सलवार सूटवर मोत्यांची ज्वेलरी खास उठून दिसते.

pearl

वेस्टर्न आउटफिटसोबतही ट्रेंडी
ड्रेस किंवा टॉप्ससोबत मोती वापरल्यास फ्युजन लूक तयार होतो.

pearl

मिनिमल ज्वेलरी ट्रेंड
आजकाल मिनिमल ज्वेलरीचा ट्रेंड आहे, ज्यामध्ये मोती पहिल्या पसंतीत आहेत.

pearl

कोणत्या प्रकारात उपलब्ध?
नेकलेस, इअररिंग्स, ब्रेसलेट्स, रिंग्स अशा विविध प्रकारात मोती मिळतात.

pearl

प्रत्येक वयोगटासाठी योग्य
मोती लहान मुलींपासून मोठ्या महिलांपर्यंत सर्वांवर छान दिसतात.

pearl

स्टाइलिंग टिप्स
जास्त जड दागिने टाळून साध्या मोत्यांनी स्टायलिश लूक मिळवा.

pearl | pearl
real pearl
<strong>येथे क्लिक करा...</strong>