Pearl Farming Business | 50 हजारांत सुरू करा 'रॉयल' व्यवसाय! मोती शेतीतून आर्थिक क्रांती करण्यासाठी वाचा सविस्तर

पुढारी वृत्तसेवा

मोती शेती म्हणजे काय?
मोती शेती म्हणजे शिंपल्यांमध्ये (oyster) कृत्रिम पद्धतीने मोती तयार करण्याची प्रक्रिया.

pearl

कुठे करता येते?
ही शेती गोड्या पाण्यातील तलाव, विहीर किंवा टाकीत सहज करता येते.

pearl

किती जागा लागते?
साधारण 500–1000 स्क्वेअर फूट जागेतही छोटी मोती शेती सुरू करता येते.

pearl

सुरुवातीचा खर्च किती?
सुरुवातीला शिंपले, टाकी, औषधे आणि ट्रेनिंग यासाठी अंदाजे 50,000 ते 1 लाख रुपये खर्च येऊ शकतो.

pearl

प्रक्रिया कशी असते?
शिंपल्यामध्ये छोटा बीड (न्यूक्लियस) टाकून त्याची काळजी घेतली जाते, ज्यामुळे मोती तयार होतो.

pearl

किती वेळ लागतो?
मोती तयार होण्यासाठी साधारण 8 ते 12 महिने लागतात.

pearl

उत्पादन किती मिळते?
1000 शिंपल्यांमधून 60–70% यश मिळाल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.

pearl

नफा किती होतो?
मार्केटमध्ये एका मोत्याची किंमत 100 ते 1000+ रुपये असू शकते, त्यामुळे चांगला नफा मिळू शकतो.

pearl jewellery

कोणासाठी योग्य व्यवसाय?
शेतकरी, महिला आणि छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

real pearl
real pearl
<strong>येथे क्लिक करा...</strong>