Sharayu Sonawane: पारू फेम शरयू सोनवणेचे हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील

अमृता चौगुले

या मालिकेतील साधी, निरागस आणि भोळी पारू प्रेक्षकांना आवडते आहे

Pudhari

अभिनेत्री शरयू सोनवणेने ही व्यक्तिरेखा साकारली आहे

Pudhari

मालिकेत शरयू कायम परकर पोलके या लुकमध्ये दिसली आहे

Pudhari

तिचे वेस्टर्न वेअर वरील लूक्सही चाहत्यांना आवडतील

Pudhari

पारू मालिकेत अनेक रंजक वळण येत आहेत. त्यामुळे त्यातील उत्कंठा दिवसेंदिवस वाढते आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.