पारसी नववर्षानिमित्त बोमन ईरानी पत्नीसमवेत अग्यारी येथे प्रार्थनेला

स्वालिया न. शिकलगार

दादर पारसी अग्यारी येथे जाऊन त्यांनी प्रार्थना केली

य़ावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील होती

दादर पारसी अग्यारी हे प्रसिद्ध अग्यारी प्रार्थना स्थ‍ळ आहे

यावेळचा या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात

यावेळी बोमन पोलिसांनाही भेटले