Pangong Tso Lake : पहा जगातील सर्वात उंच लडाख मधील पेंगाँग सरोवराचे नयनरम्य दृश्ये

अमृता चौगुले

येथील सौंदर्य पहायला देशासह जगभरातून पर्यटक येतात

हे खाऱ्या पाण्याचे सरोवर जे खूपच मनमोहक दिसते

हे सरोवर सुमुद्र सपाटीपासून जवळपास ४५०० मीटर उंचावर आहे. 

या सरोवराला ‘पांगोंग त्सो’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. याची लांबी १३५ किलोमीटर लांब आहे. 

‘३ इडियट’ या चित्रपटाच्या काही दृशांचे चित्रिकरण या ठिकाणी पार पडले होते.

हे सरोवर भारत आणि चीनच्या सिमेवर आहे

या सरोवरचा काही भाग चीनच्या ताब्यात आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला भारतीय आणि चिनी सैन्य सुद्धा पहायला मिळतात. 

हिवाळ्यात हे सरोवर पुर्णपणे बर्फाने गोठते त्यावेळी एक पांढरी चादर अंथरल्या प्रमाणे हा सरोवर भासतो.

रात्रीच्या वेळी हे सरोवरआणखी मनमोहक दिसते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here