Namdev Gharal
शेकडो वर्षांची परंपरा असलेला तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पुणे येथे आज आगमन झाले
पालखीचे पालखीचे आगमन होताच पुणेकरांनी टाळ मृदुंगाच्या गजर केला
पाटील इस्टेट चौकात पाचच्या सुमारास पालखी सोहळा पाेहचला
विठ्ठल भेटीच्या ओढीने चाललेल्या वारी सोहळ्यावर भाविकांनी फुलांची उधळण केली
पालखी सोहळ्यासाठी पोलीसांकडून योग्य नियोजन केले जात आहेत.