कधी त्या कंबरेवरची साखळी...पलक तुला पाहून घाम फुटला

स्वालिया न. शिकलगार

पलकने रेड कलर हॉट ड्रेसमध्ये फोटोज शेअर केले आहेत

कंबरेवर साखळी, खुले केस, रेड लिपस्टिकसोबत अदाही पाहण्यासारख्या आहेत.

शॉट्र मिनी स्कर्ट टॉपमध्ये पलकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय

स्लिम पलकला पाहून अनेकांनी तिच्या फिटनेसचे कौतुक केलं आहे

तर काहींनी तिला आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत

ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे पाहून तिचे कौतुक होत आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here