Palak Tiwari: राजकुमारीसारखा थाट! पलक तिवारीचं लेटेस्ट फोटोशूट होतंय व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी खूप प्रसिद्ध आहे.

Palak Tiwari

पलकने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.

Palak Tiwari

पलक तिवारीचे इन्स्टाग्रामवरील फोटो चर्चेत आहेत.

Palak Tiwari

डार्क फ्लोरल गाउनमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.

Palak Tiwari

मोठ्या आणि गडद फ्लोरल प्रिंट्स असलेल्या व्हॉल्युमिनस बॉल गाउनमध्ये पलक अत्यंत सुंदर दिसत आहे.

Palak Tiwari

या गाउनचा घेर आणि डिझाइन पलकला एखाद्या राजकुमारीसारखा लूक देत आहे.

Palak Tiwari

पलकने "December is for anarkalis" असं कॅप्शन देत आणखी फोटो शअर केले आहेत.

Palak Tiwari

या फोटोंमध्ये पलकने फिक्कट गुलाबी रंगाचा अतिशय सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला आहे.

Palak Tiwari