Sonam Khan : ओये ओये फेम सोनम खानचा एथनिक डिझायनर शरारामधील मनमोहक लूक

स्वालिया न. शिकलगार

ओये ओये फेम म्हणून सोनम ओळखली जाते

तिने नुकतेच एक एथिनिक शूट केलं आहे

क्लासिक अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले

आयकॉनिक गाण्यांमधून तिने प्रसिद्धी मिळवली

आजही तिचं हे सौंदर्य तितकच मनमोहक आणि कमालीचं आहे

ती एक फॅशन आयकॉन आहे जी भारतीय पोशाखांना उत्तम प्रकारे कॅरी करते

तिच्या पेस्टल निळ्या शरारावर गोल्डन धाग्याने  भरतकाम केलेले आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here