अमृता चौगुले
Wednesday 2 (नेटफ्लिक्स): wednesday अॅडम्स तिच्या आधीपेक्षाही भयानक अंदाजात चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
पीक अप (प्राइम व्हीडियो ) : एका साधारण ड्रायव्हर जेव्हा चोरांच्या टोळीच्या तावडीत सापडतो तेव्हाची रंजक गोष्ट यात आहे
मिकी 17 (प्राइम व्हीडियो) : एका स्पेस प्रोजेक्टमध्ये अडकलेला मिकी बार्नेसचे आयुष्य आणि आठवणी कशा पणाला लागतात हे मिकी 17 मध्ये पाहता येईल
लव्ह हर्टस् (जियोहॉटस्टार): प्रेमाची डार्क बाजू जेव्हा समोर येते तेव्हा आयुष्य कसे वळण घेते हे पाहता येईल
बिंदीया के बाहुबली (अमेझोन मॅक्स प्लेयर): डार्क कॉमेडी प्रकारचा पोलिटिकल ड्रामा तुम्हाला वेगळीच अनुभूती देईल.