संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C, फायबर आणि विविध खनिजे मुबलक प्रमाणात असतात..रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत होऊ शकते..संत्र्यातील पोटॅशियम आणि फायबरमुळे हृदयाच्या आरोग्यास आणि रक्तदाब नियंत्रणास मदत मिळू शकते..पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते..संत्र्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य जपण्यास मदत करतात..संत्र्यातील व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांच्या आरोग्यास लाभ होऊ शकतो..कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडांच्या आरोग्यास मदत मिळू शकते..संत्र्यातील फ्लेव्होनॉइड्स आणि लिमोनोइड्स पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...