मुंबईजवळचा One Day Picnic Spot !

Namdev Gharal

संजय गांधी नॅशनल पार्क हा मुंबई करांसाठी सर्वात जवळचा पिकनिक स्‍पॉट आहे. या ठिकाणी काय पाहता येईल हे जाणून घेऊ (Images : Deepak Salvi )

कान्हेरी लेणी याठिकाणचा सर्वात लोकप्रिय स्‍पॉट आहे. यामुळेच या ठिकाणाला काळा पहाड हे नाव पडले. याचे क्षेत्रफळ १०४ चौरस किमी इतके आहे

प्राचिन कान्हेरी लेणी हे विशेष आकर्षण आहे मेन गेट पासून हे ६ किलोमिटर अंतरावर ही लेणी आहेत.

मेन गेटजवळील तलाव, बगीचा, छोटी ट्रेन हे याठिकाणचे आकर्षण असते

गांधी टेकडी याठिकाणी असलेली हिरवाई, शांतता रिलॅक्‍सेशनसाठी खास स्‍पॉट आहे.

मेन गेटजवळील तलावात बोटींगचा आनंदही तुम्‍ही लुटू शकता

या ठिकाणी ४० प्रकारचे सस्‍तन प्राणी, (बिबट्या प्रमूख) २५० प्रकारचे पक्षी, ९ उभयचर आहेत यांचेही दर्शन होऊ शकते

मिनी ट्रेनचा आनंद लूटू शकता , वन राणी नावाने ही प्रसिद्ध आहे याची राईड तेथील पार्कमध्ये होते.