Ashadhi Ekadashi : आषाढी विशेष; 'अवघे गर्जे पंढरपूर...',पाहा फोटो

मोनिका क्षीरसागर

आषाढी सोहळयानिमित्त हरिनामाच्या गजराने सारी पंढरी दुमदुमली आहे

तुळशी हार गळा कासे पितांबर रूपातील विठ्ठलाची तेजोमय मूर्ती

तुळशी हार गळा कासे पितांबर रूपातील विठ्ठलाची तेजोमय मूर्ती

पिवळे पितांबरातील रूक्मिणी  भाविकांना आकर्षित करत आहे

पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मोठ्या उत्साहात, चैतन्यमय वातावरणात संपन्न 

भाऊसाहेब मोहनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे (मु.पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक, मानाच्या वारकरी शेतकरी दाम्पत्यासह पूजा केली

श्री विठ्ठल रूक्मिणी शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें  सहकुटूंब उपस्थित होते

पंढपूर देवस्थान समितीच्यावतीने शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here