Namdev Gharal
General Sherman Tree हा 2200 वर्ष जुना वृक्ष असून याचा बुंदा 31 मीटर इतका आहे. याचे वजन सुमारे 1,385 टनांपेक्षा अधिक उंची 83.8 मीटर इतकी आहे. कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे हा आहे.
President Tree याचा आकार 1,278 m³ इतका असून सिक्वॉया नॅशनल पार्क अमेरिका येथे झाड आढळते याचे वय सुमारे 3,200 वर्षांचे आहे. उंची 75.3 मीटर असून घेर 28 मिटर आहे.
Lost Monarch हे झाड रेडवूड याच प्रकारचे आहे. याचा बुंद्यांजवळ घेर सुमारे 24 मीटर इतका आहे. उंची 320 फूट इतकी असून 1200 घनमिटर इतका मोठा बुंधा आहे. कॅलिफोर्निया राज्यात हा वृक्ष आहे.
General Grant Tree हा अमेरिकेचा “Nation’s Christmas Tree” म्हणून ओळखला जातो याची उंची 81.5, असून खोडाचा आकार 46,600 घनफूट आहे. 1,650 ते 1,900 वर्षे इतके याचे वय आहे
Lincoln Tree कॉलिफोनियात असलेल्या या वृक्षाचा बुंद्या, उंची 255 फूट असून, घेर 103 फूट इतका आहे, बुंधा 43,400 घटन फुट आहे. वय अंदाजे 1,900 ते 2,100 वर्षे आहे.
cheewhat giant tree हा कॅनडा देशातील वृक्ष असून याची उंची 182 फूट आहे. तर घेर 60 फूट आहे, याचे वय अंदाजे 2000 ते 2500 वर्षे इतके जूने आहे.
Methuselah (मेथुसेलाह हा 4,855 वर्षे जूना असून कॅलिफोर्निया, अमेरिका इथे आहे सध्या ज्ञात सर्वात जुना जिवंत वृक्ष आहे याच ठिकाण गुप्त ठेवले आहे.
इराण मधील Sarv-e Abarqu (सायप्रेस वृक्ष) 4,000 वर्षे जूना असून हा इराणचा राष्ट्रीय वृक्ष. आहे.
Llangernyw Yew हा वृक्ष वेल्स, युनायटेड किंगडम येथे असून याचे वय 4,000-5,000 वर्षे आहे. हा अजूनही जिवंत आणि पवित्र मानला जातो.
Great Grandfather 5,400 वर्षे जूना वृक्ष असून तो चिली या देशात आहे. संशोधकांच्या मते हा जगातील सर्वात जास्त वय असलेला वृक्ष आहे.