माय कॅमेरा रोल वरून युवर्स पर्यंत पाहा नुसरत भरुचा प्रवास

अमृता चौगुले

नुसरत पाहून चाहते थक्क झाले

नुसरतचे मोकळे केसांमूळे तीचे रूप खुलले आहे

नुसरतने पोस्टला कॅप्शन दिले, "बॅक इन ब्लॅक."

नुसरत ब्लॅक वनपीसमध्ये ग्लॅमिंग नेकलाइनसह ग्लॅमरस दिसत होती.

नुसरतने कमी मेकअपमूळे ती पूर्णपणे मोहक दिसत आहे

नुसरत तिचा पोशाख चमकदार हिऱ्यांची अंगठी ही घातली आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here