मस्टर्ड कलर ब्रॉलेट-लहेंग्यात नुसरत भरुचाचे रॅम्प वॉक

स्वालिया न. शिकलगार

डिझायनर महिमा महाजनचे कलेक्शन रुजाचे कपडे मॉडेल्सनी परिधान केले होते.

रुजा कलेक्शनचं स्पेशल आऊटफिट नुसरतने परिधान केलं होतं.

नुसरतने मस्टर्ड कलर ब्रॉलेट आणि लहेंगा परिधान केला होता.

गळ्यामध्ये ग्रीन कलरचे स्टोन असलेला हार घातला होता.

तिने पिंक कलरचा दुपट्टा सोबत घेतल्याने ती आणखी सुंदर दिसत होती

मोकळ्या केसात ती आणखी सुंदर दिसत होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here