IIFA 2023 : नोराने बॉडीकॉन ड्रेसमध्ये दाखवली फिगर, इकडे इंटरनेटवर वाढली गरमी

स्वालिया न. शिकलगार

या ड्रेसमध्ये तिने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली

नोराने पापराझींसमोर स्माईल देत पोझ दिली

तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

नोरा सध्या आयफा २०२३ मध्ये सहभागी झाली

हा सोहळा अबू धाबीमध्ये होत आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here