नोराची किक बॉक्सिंग एक्सरसाइज

गणेश सोनवणे

नोरा फतेही ही एक सुप्रसिद्ध डान्सर, अभिनेत्री व मॉडल आहे.

आपल्या डान्स व अभिनयामुळे ती प्रसिद्ध आहे.

तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

तीने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

त्यातील एका फोटोत ती किक बॉक्सिंग एक्सरसाइज करताना दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here