नोराचा हा लूक पाहून चाहते म्हणतायेत, 'कौन है रे ये गरम केटली, शिमला मिर्ची'
अविनाश सुतार
आपल्या डान्सने अनेक चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोराने ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केलेल्या फोटोत सेशनने चाहते घायाळ झाले आहेत.
सोशल मिडीयावर नोराच्या या अनोख्या ड्रेसची आणि अलंकारांची चर्चा रंगलीय
तिचे हे साधे-सोज्वळ रूप पाहून नेटकऱ्यांनी लाईकचा पाऊस पडला आहे.
नोरा अनेकवेळेस अशा परंपरागत वेशभूषेत असते.
याच अदाकारीमुळे नोराचे स्टेज शो हाऊसफुल असतात
नोरा तिच्या फिटनेससाठी
सुद्धा प्रसिद्ध आहे
Click Here