Namdev Gharal
या नद्यांमधील पाण्यावर पाकिस्तानची ९० टक्के शेती अवलंबून आहे.
पाकिस्तानची ७० टक्के लोकसंख्या सिंधू नदीच्या खोऱ्यात राहते
पाकिस्तानात पावसाचे प्रमाण कमी असल्याने या नद्यांच्या पाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही
पाकिस्तानची विज या नद्यांपाण्यावरील जलविद्यूत प्रकल्पातून तयार होते.
सिंधू करारामुळे सिंधू - चिनाब- झेलम या नद्यांचे पाकिस्तानला पुरेशे पाणी मिळत होते
या धरणांमधील सोडणारे पाणी हळू - हळू कमी केले जाईल
या नद्या भारतात उगम पावतात यांचे नियंत्रण भारत करु शकतो
पाण्याशिवाय पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला येऊ शकते