No Mobile ! मुलेच म्हणतील – “मोबाईल नकोच!”

अंजली राऊत

मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी फळांची किंवा सँडविच, जेवणाचे विविध पदार्थांची आकर्षक प्लेट सजवायला सांगा

Pudhari Photo

चित्रकलेची वही आणि विविध रंग दिले की मुलं त्यात तासनतास रमून जातात. चित्रं काढणं ही कृती मुलांना सर्जनशील बनवतं

Pudhari Photo

पारंपरिक घरगुती किंवा बुद्धीमत्ता वर वैज्ञानिक खेळ खेळा. मुलांना कुटुंबाचे प्रेम आणि वेळ द्या.

Pudhari Photo

कुटुंब एकत्र खेळतं तेव्हा मुलांना मोबाईलचा विसर पडतो. नंतर मुलेच म्हणतील – “मोबाईल नकोच!”

Pudhari Photo

मुलांना बाग काम करायला सांगा, त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती वाढते आणि मोबाईलचा विसर पडतो.

Pudhari Photo

माती हातात घेतली की त्यांना निसर्गाची ओळख हाेते, रोपट्याला रोज पाणी घालायला सांगा.

Pudhari Photo

जुन्या वस्तू वापरून काही नवीन वस्तू तयार करायला सांगा. 'स्वतः' केल्याचा त्यांना अभिमान वाटतो आणि आत्मविश्वास येतो

Pudhari Photo

रोज झोपण्यापूर्वी एखादी सकारात्मक गोष्ट वाचून किंवा बोलून सांगा, त्यामुळे मुले शांत होवून त्यांची कल्पनाशक्ती वाढते.

Pudhari Photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Monsoon Care for Kids 'Sunthgoli': Now schools will not be flooded! 'Sunthgoli' is a panacea for cold and cough
Monsoon Care for Kids 'Sunthgoli' : आता शाळा बुडणार नाही! 'सुंठगोळी' सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय