निया शर्माचे धमाकेदार फोटोंचा सोशल मिडीयावर धूर्रर्रर्र!

अमृता चौगुले

ड्रेस, टोपी आणि शुज एकाच कलरचे घालल्‍याने ती सुंदर दिसत आहे

ती ग्लॅमरस दिसत आहे  

निया शर्माने धमाकेदार फोटो सोशल मिडीयावर शेअर केले.

तिने लहान बाळासोबत गाडीमध्ये फोटो काढले

तिने रोडवरून जातानाचे फोटो शेअर केले