निया शर्माने ऑफ शोल्डर टॉपमध्ये फ्लॉन्ट केली फिगर

अमृता चौगुले

अभिनेत्रीने नुकतेच काही अतिशय हॉट फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नियाने व्हाइट ऑफ शोल्डर बिकिनी स्टाइल टॉप परिधान केला आहे.

निया तिच्या घराच्या बाल्कनीत उभी राहून किलरची पोज देताना दिसत आहे.

नियाच्या या लूकमुळे सोशल मीडियावर आणखीनच चर्चा रंगली आहे. चाहतेही कमेंट्सद्वारे तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.