Nia sharma : नागीन नियाचा निळ्या ड्रेसमध्ये जलवा

backup backup

निया शर्माचा हा नवा अवतार चाहत्यांना घायाळ करत आहे

नियाने नागीनचा चौथा सिझन गाजवला होता. त्यानंतर चाहते तिला प्रेमाने नागीन असेच म्हणतात.

गडद निळा टॉप, खाली जीन्स घालून नागीन  निया खूप कूल दिसत आहे